{
  "village_code": "271500130202220000",
  "village_name": "सावरगाव (न.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:04Z",
  "surveys": [
    "610",
    "612",
    "618",
    "698",
    "708",
    "710"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nलिहून देणार:- विश्वनाथ तुकाराम देवकत्ते यांचा सर्वे/गट क्र.610 मधील क्षेत्र 0.48 हे.आर व सर्वे/गट क्र.612 मधील क्षेत्र 0.10 हे. आर व सर्वे/गट क्र.618 मधील क्षेत्र 0.13 हे. आर व सर्वे/गट क्र.698 मधील क्षेत्र 0.09 हे. आर व सर्वे/गट क्र.708 मधील क्षेत्र 0.05 हे. आर व सर्वे/गट क्र.710 मधील क्षेत्र 0.22 हे. आर जमीन लिहुन घेणार :- माधव विश्वनाथ देवकते यांना सर्वे/गट क्र.610 मधील क्षेत्र 0.24 हे.आर व सर्वे/गट क्र.612 मधील क्षेत्र 0.05 हे. आर व सर्वे/गट क्र.618 मधील क्षेत्र 0.07 हे. आर व सर्वे/गट क्र.698 मधील क्षेत्र 0.04 हे. आर व सर्वे/गट क्र.708 मधील क्षेत्र 0.02 हे. आर व सर्वे/गट क्र.710 मधील क्षेत्र 0.11 हे. आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.770 दि.29.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिध्देश्वर माणिकराव कोकरे"
}
