{
  "village_code": "271500130202220000",
  "village_name": "सावरगाव (न.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:04Z",
  "surveys": [
    "1047"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार:- भागीरथाबाई सोमनाथ स्वामी,विठ्ठल सोमनाथ स्वामी ,हवायप्पा सोमनाथ स्वामी यांचा सर्वे/गट क्र.1047 मधील क्षेत्र 0.66 हे.आर जमीन लिहुन घेणार :- भागीरथाबाई सोमनाथ स्वामी यांना सर्वे/गट क्र.1047 मधील क्षेत्र 0.66 हे.आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आप आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.402 दि.27.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिध्देश्वर माणिकराव कोकरे"
}
