{
  "village_code": "271500130202220000",
  "village_name": "सावरगाव (न.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5118,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:04Z",
  "surveys": [
    "134",
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार:- केशव केरबा हाके यांचा सर्वे/गट क्र.134मधील क्षेत्र 0.52 हे.आर व पोख 0.04 आर व सर्वे/गट क्र.152 मधील क्षेत्र 1.34 हे.आर व 0.07 हे आर जमीन लिहुन घेणार :- आशाताई केशव हाके यांना सर्वे/गट क्र.134 मधील क्षेत्र 0.52 हे.आर व पोख 0.04 आर लिहुन घेणार :- सुनील केशवराव हाके यांना सर्वे/गट क्र.152 मधील क्षेत्र 1.34 हे.आर व 0.07 हे आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आप आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.104 दि.30.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सिध्देश्वर माणिकराव कोकरे"
}
