{
  "village_code": "271500130202230000",
  "village_name": "रिसनगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:59:09Z",
  "surveys": [
    "356",
    "360",
    "440",
    "537"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nनाव दुरुस्ती\nखातेदार श्री नलुबाई शिवाजी धुलगुंडे रा रिसनगाव ता लोहा येथील रहवाशी असुन यांची जमीन मौ रिसनगाव ता लोहा येथे आसून त्याचे खाते क्र 3914 व 3789 व 214असून सदरील फेरफार न 2064,2432,2633,2833,3167,3181 आसे आहेत चुकीने नाव दुरुस्ती श्री नबुबाई शिवाजी धुळगुंडे आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण आडनाव दुरुस्ती फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर",
  "talathi": "सिध्देश्वर माणिकराव कोकरे"
}
