{
  "village_code": "271500130202260000",
  "village_name": "लव्हराळ",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1000,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:59:24Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखातेदार संभाजी रामा पंदनवाड रा. लव्हराळ येथील रहिवाशी असुन यांची मौजे लव्हराळ येथील शेत गट क्रं 194 मधील क्षेत्र 0.28 हे.आर.जमीन फेरफार क्र. 1 ने आली असून सातबाराला संभा रामा पंदनवाड असे झाले. यांचे नांव संभाजी रामा पंदनवाड अशी दुरुस्ती सातबाराला होण्यासाठी यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड दिल्यावरुन व 100 रू चा बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निखील नरहर सुंदरगिरवार"
}
