{
  "village_code": "271500130202270000",
  "village_name": "नगारवाडी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:10:50Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार:- बालासाहेब मोहन कदम यांची मौजे नगारवाडी येथील जमीन सर्वे/गट क्र.279 मधील क्षेत्र 0.40 हे.आर जमीन पुर्ण. ही यांनी.\nलिहून घेणार :- वर्षा बालासाहेब कदम यांना गट क्र.279 मधील क्षेत्र 0.40 हे.आर जमीन पुर्ण .\nयांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात पती व पत्नी आहेत.100 रू चा बॉंड क्र.60AB 121563 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.879 दि.02/11/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "निखील नरहर सुंदरगिरवार"
}
