{
  "village_code": "271500130202310000",
  "village_name": "माळाकोळी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3660,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:56:48Z",
  "surveys": [
    "120/1",
    "133/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि.शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : शिलाबाई सुभाष तिडके ,सुभाष तुळशिराम तिडके रा. माळाकोळी यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9492-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 653660.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1, 133/2 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिलाबाई सुभाष तिडके ,सुभाष तुळशिराम तिडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 653660.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुर्गेश नागेश नाडार"
}
