{
  "village_code": "271500130202310000",
  "village_name": "माळाकोळी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:56:48Z",
  "surveys": [
    "143/10",
    "143/19",
    "144/11",
    "147/30",
    "148/8",
    "155/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nनाव दुरूस्ती नोंद\nअर्जदार नामदेव संभाजी केंद्रे यांनी अर्ज दिल्यावरून मौजे माळाकोळी शेत गट क्रं 143/10 क्षेत्र 0.18 व पो.ख 0.04 हे आर व गट क्रं 143/19 क्षेत्र 0.22 हे आर गट क्रं 144/11 क्षेत्र 0.03 हे आर गट क्रं 147/30 क्षेत्र 0.01 हे आर गट क्रं 148/8 क्षेत्र 0.06 हे आर गट क्रं 155/1 क्षेत्र 0.24 हे आर जमीन असुन सातबारावर नजरचुकीने नामदेव संभा अशा नावाची नोंद झाली असुन यांच्या अर्जावरुन, शपथपत्रावरून व आधार कार्ड सातबारावरून व इतर पुराव्यावरून नामदेव संभाजी केंद्रे आशी दुरूस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "मुर्गेश नागेश नाडार"
}
