{
  "village_code": "271500130202310000",
  "village_name": "माळाकोळी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3663,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:56:48Z",
  "surveys": [
    "95/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : श्रीमान सिव्हील जज (ज्यु.डी) कोर्ट लोहा जि. नांदेड\nआदेश दिनांक : 24/09/2026\nकोर्ट डिक्री\nश्रीमान सिव्हील जज (ज्यु.डी) कोर्ट लोहा जि. नांदेड\nआर.सी.एस.क्र. 47/2026\nवादी :- 1. शारदाबाई सुर्यकांत चाटे 2.वैजनाथ सुर्यकांत चाटे 3.संदीप सुर्यकांत चाटे\nप्रतिवादी :- 1. सुर्यकांत सिताराम चाटे 2. पंचफुलाबाई बालाजीराव जायभाये 3. निर्मलाबाई शिवाजी केंद्रे 4. सुरजाबाई केशवराव जायभाये\nवादी व प्रतिवादी यांची माळाकोळी येथील पंचफुलाबाई बालाजीराव जायभाये यांच्या नावी असलेली शेत जमीन कोर्ट डिक्री आधारे\nयांनी मौजे माळाकोळी येथील गट.क्र.95/4 मधील क्षेत्र 1.00 हे आर जमीन पुढील प्रमाणे देण्यात आली.\nवादी :- 2. वैजनाथ सुर्यकांत चाटे यांच्या नावी गट.क्र 95/4 मधील क्षेत्र 0.50 हे आर जमीन देण्यात आली\nवादी :- 3. संदीप सुर्यकांत चाटे यांच्या नावी गट.क्र 95/4 मधील क्षेत्र 0.50 हे आर जमीन देण्यात आली\nकरिता नोंद मंजुरीसत्व सादर.",
  "talathi": "मुर्गेश नागेश नाडार"
}
