{
  "village_code": "271500130202310000",
  "village_name": "माळाकोळी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:56:48Z",
  "surveys": [
    "94/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुरस्ती नोंद\nमौजे माळाकोळी येथे शेते गट क्र 94/6 क्षेत्र 0.97 हे आर लिवून देणार संगाबाई शहाजीराव केंद्रे यांनी त्यंच्या मुलास फेर क्र 3423 ने समत्ती आधारे करून दिले होते सदर फेर सातबार अमल करत असताना क्षेत्र नोंद चुकीची झाली होती ती दुरुस्त करून पुढील प्रमाणे करण्यात आली उद्वव शाहाजीरव केंद्रे यांच्या नावे 0.59 हे आर ,एकनाथ शहाजीराव केंद्रे यांच्या नावे 0.38 हे आर .नोंद मंजूरीस्तव सादर",
  "talathi": "मुर्गेश नागेश नाडार"
}
