{
  "village_code": "271500130202350000",
  "village_name": "माळेगाव  याञा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2273,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:24Z",
  "surveys": [
    "237",
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मीबाई मनोहर केसगीरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्‍मीबाई भगवानराव धुळगंडे ऐवजी लक्ष्मीबाई मनोहर केसगीरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लोहा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 07/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- २६६८०४७ अन्वये लक्ष्‍मीबाई भगवानराव धुळगंडे ऐवजी लक्ष्मीबाई मनोहर केसगीरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "RAMESHWAR GANESH SHINDE"
}
