{
  "village_code": "271500130202380000",
  "village_name": "दगडसांगवी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:44:48Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nलिहून देणार:- गणपतराव मसनाजी हाके यांचा सर्वे/गट क्र.54 मधील क्षेत्र 0.0560 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.0242 हे.आर जमीन हे यांनी,\nलिहुन घेणार :- यशवंत संभाजी हाके यांना सर्वे/गट क्र.54 मधील क्षेत्र 0.0242 हे.आर जमीन, दिली.\nसंमती देणार :-गंगाबाई गणपतराव हाके,दत्ता गणपतराव हाके,सोनबा गणपतराव हाके\nवरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.810 दि.07.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
