{
  "village_code": "271500130202390000",
  "village_name": "कदमाचीवाडी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:00Z",
  "surveys": [
    "10",
    "174",
    "175",
    "179",
    "180",
    "181",
    "191",
    "192",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nलिहून देणार:- रामराव शेषेराव कदम,प्रल्हाद शेषेराव कदम,बाबु शेषेराव कदम,केवळाबाई शेषेराव कदम यांचा सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.41 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 हे.आर जमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.175 मधील क्षेत्र 0.14 हे.आरजमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.18 हे.आर जमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.181 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.191 मधील क्षेत्र 0.09 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 हे.आर जमीन पूर्ण, हे यांनी,\nलिहुन घेणार :- 1) रामराम शेषेराव कदम यांना सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.12 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.175 मधील क्षेत्र 0.14 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.07 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.181 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.191 मधील क्षेत्र 0.04 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 जमीन,दिली.\n2) प्रल्हाद शेषेराव कदम यांना सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.14 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.180 मधील क्षेत्र 0.17 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.07 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.179 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, दिली.\n3)बाबु शेषेराव कदम यांना सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.15 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.174 मधील क्षेत्र 0.13 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.7 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.191 मधील क्षेत्र 0.05 हे.आर जमीन,दिली.\nवरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.35 दि.03.02.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
