{
  "village_code": "271500130202400000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:03Z",
  "surveys": [
    "14/e",
    "17",
    "79/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nलिहुन घेणार- 1) दयानंद पिराजी बगाडे\nलिहून देणार- 1) पिराजी विठ्ठल बगाडे\nलिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली\n1) दयानंद पिराजी बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 14/e क्षेत्र 0.10 हे आर व गट क्रं 17 क्षेत्र 0.10 हे आर गट क्रं 79/2 क्षेत्र 0.40 हे आर जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
