{
  "village_code": "271500130202400000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:03Z",
  "surveys": [
    "98/27",
    "98/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nलिहुन घेणार- 1) लक्ष्मीबाई वसंत बगाडे, 2) किरण वसंत बगाडे,3) शिवराज वसंतराव बगाडे\nलिहून देणार- 1) वसंत धनाजी बगाडे\nलिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली\n1) लक्ष्मीबाई वसंत बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 98/27 क्षेत्र 0.76 हे आर जमीन देण्यात आली\n2) किरण वसंत बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 98/28 क्षेत्र 0.98 हे आर पैकी क्षेत्र 49 हे आर जमीन देण्यात आली\n3) शिवराज वसंतराव बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 98/28 क्षेत्र 0.98 हे आर पैकी क्षेत्र 49 हे आर जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
