{
  "village_code": "271500130202400000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:03Z",
  "surveys": [
    "21/1",
    "37/b/3",
    "7/b/1",
    "98/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nलिहुन घेणार- 1) मारोती पंडित बगाडे, 2) संदीप मारोती बगाडे\nलिहून देणार- 1) पंडित मारोती बगाडे\nलिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली\n1) मारोती पंडित बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 37/b/3 क्षेत्र 0.08 हे आर व गट क्रं 7/b/1 क्षेत्र 0.14 हे आर गट क्रं 98/5 क्षेत्र 0.09 हे आर जमीन देण्यात आली\n2) संदीप मारोती बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 21/1 क्षेत्र 0.12 हे आर जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
