{
  "village_code": "271500130202420000",
  "village_name": "आंडगा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:28:54Z",
  "surveys": [
    "27/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे गौंडगाव येथील खातेदार रोहीदास केरबा सुरनर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि,गट क्र 27/3 मध्ये वडिलांच्या नावे एक बोअरवेल ची नोंद केलेली आहे,परंतु सद्यस्थितीत वडिलांच्या नावे त्या गटात जमीन नसून ती अर्जदार रोहीदास केरबा सुरनर यांच्या नावे केलेली आहे.त्यामुळे सदर बोर ची नोंद वडील ऐवजी रोहीदास केरबा सुरनर यांच्या नावात करायची विनंती केल्याने अर्ज व स्थळ पाहणी करून नोंद घेण्यात आली.नोंद सादर",
  "talathi": "RAMESHWAR GANESH SHINDE"
}
