{
  "village_code": "271500130202430000",
  "village_name": "गौडगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:24Z",
  "surveys": [
    "57/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंमती पत्रक\nमौजे गौडगाव येथील शेतकरी खातेदार मनीषा शिवलिंग मलशेट्टे यांच्या नावे असलेली जमीन त्यांनी त्यांच्या मुलास खालील तपशील प्रमाणे करून दिली.\nलिहून घेणार:1) महेश शिवलिंग मलशेट्टे यांच्या नावे गट क्र 57/6 मध्ये 0.40 हे आर जमीन.\nकरिता लिहून देणार यांनी पंचसमक्ष लिहून दिलेला बॉंड क्र EV 288621 नोटरी क्र 82 दि.03/10/2026 किंमत 500 रु च्या आधारे नोंद घेण्यात आली.\nयात काही खोटी माहिती आढळून आल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 199,200 च्या तरतुदी नुसार पात्र राहील. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "RAMESHWAR GANESH SHINDE"
}
