{
  "village_code": "271500130202440000",
  "village_name": "घोटका",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:45Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nमौजे घोटका येथील शेत जमीन ज्याचा शेत गट क्रं 115 आहे यामध्ये लिहुन देणार नामदेव पि.रघुनाथ नागरे नरसिंग पि.रघुनाथ नागरे, यांच्या नावे सामाईक शेतजमीन असून खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिल्ये आहे\n1) सुनिता नरसिंग नागरे यांना शेत गट क्रं 115 क्षेत्र 2.30 हे आर पो.ख 0.10 हे आर पैकी 1.15 हे आर पो. ख 0.05 हे आर जमीन देण्यात आली.\n2) लोचना नामदेव नागरे यांना शेत गट क्रं 115 क्षेत्र 2.30 हे आर पो.ख 0.10 हे आर पैकी 1.15 हे आर पो. ख 0.05 हे आर जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार करण्यात आले असून 100 बॉन्ड करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
