{
  "village_code": "271500130202440000",
  "village_name": "घोटका",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:45Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nलिहुन घेणार 1) धोंडुबाई नागनाथ सुरनर\nलिहून देणार 1) नागनाथ सदाशिव सुरनर\nलिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन मौ घोटका लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन घोटका असून वाटणी खालील प्रमाणे देण्यात आली\n1) धोंडुबाई नागनाथ सुरनर यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 40 क्षेत्र 1.30 हे आर पैकी 1.10 हे आर जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार करण्यात आले असून 100 बॉन्ड करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
