{
  "village_code": "271500130202440000",
  "village_name": "घोटका",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:45Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nलिहुन घेणार 1) अहिल्याबाई लक्ष्मण राठोड\nलिहून देणार 1) शेषेराव लक्ष्मण राठोड\nलिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली\n1) अहिल्याबाई लक्ष्मण राठोड यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 39 क्षेत्र 0.60 हे आर पैकी 0.20 हे आर जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
