{
  "village_code": "271500130202440000",
  "village_name": "घोटका",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:45Z",
  "surveys": [
    "146",
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंम्मती वाटणीपत्र\nलिहुन घेणार व लिहून देणार पांडुरंग शंकरराव सुरनर,शोभाबाई सदानंद सुरनर,राधाबाई नवनाथ सुरनर,कैलास सदानंद सुरनर,विकास सदानंद सुरनर,ज्ञानेश्वर नवनाथ सुरनर अ.पा.क.आई राधाबाई नवनाथ सुरनर,नवनाथ पांडुरंग सुरनर,सदानंद पांडुरंग सुरनर, यांनी विनंती अर्ज वाटणीपत्रक सादर करून कळविले की त्यांनी त्यांच्या नावे असलेली शेतजमीन एकत्र कुटुंबातील शेतजमीन खालीलप्रमाणे ताब्यानुसार वाटून घेतली आहे\n1) नवनाथ पांडुरंग सुरनर यांच्या नावे असलेली शेतजमीन गट क्रं 146 क्षेत्र 2.42 हे आर पैकी 1.22 हे आर ज्ञानेश्वर नवनाथ सुरनर अ.पा.क.आई राधाबाई नवनाथ सुरनर यांना जमीन देण्यात आली\n2) सदानंद पांडुरंग सुरनर यांच्या नावे असलेली शेतजमीन गट क्रं 146 क्षेत्र 2.40 हे आर पैकी 0.80 हे आर कैलास सदानंद सुरनर यांना जमीन देण्यात आली\n3) सदानंद पांडुरंग सुरनर यांच्या नावे असलेली शेतजमीन गट क्रं 146 क्षेत्र 2.40 हे आर पैकी 0.80 हे आर विकास सदानंद सुरनर यांना जमीन देण्यात आली\n4) पांडुरंग शंकरराव सुरनर यांच्या नावे असलेली शेतजमीन गट क्रं 156 क्षेत्र 0.96 पो. ख 0.03 हे पैकी 0.48 पो. ख 0.02 हे आर शोभाबाई सदानंद सुरनर यांना जमीन देण्यात आली\n5) पांडुरंग शंकरराव सुरनर यांच्या नावे असलेली शेतजमीन गट क्रं 156 क्षेत्र 0.96 पो. ख 0.03 हे पैकी 0.48 पो. ख 0.01 हे आर राधाबाई नवनाथ सुरनर यांना जमीन देण्यात आली\nसदरील वाटणीपत्र ताब्यानुसार करण्यात आले असून आहे . करिता नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "संतोषकुमार माधवराव जाधव"
}
