{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29391,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि उदगिर अर्बन को-आपॅ. बँक लि. शाखा लोहा तर्फे शाखाधिकारी बालाजी सुर्यकांत काप्रतवार\nगहाणखत लिहुन देणार : दिपाली राजेश दमकोंडवार रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 3944-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली राजेश दमकोंडवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
