{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29436,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "116/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी न्यू मोंढा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : भरत तुळशिराम केंद्रे रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नांदेड3 यांचेकडील दस्त क्रमांक 3316-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1256000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/2 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत तुळशिराम केंद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1256000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
