{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "476/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nजानकीराम इसाजीराव शिंदे (खाता क्रमांक20960) गट/सर्व्हे क्रमांक476/1, क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसुनिल जानकीराम शिंदे , (खाता क्रमांक :-21042)गट/सर्व्हे क्रमांक 476/1 क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी\nहक्कसोड देणार:- कांताबाई जानकीराम शिंदे,अनिल जानकीराम शिंदे,ज्योती मनोहर पौळ\nवरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्रमांक 203 दिनांक 18/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
