{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29482,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "373/1",
    "373/3",
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लिमीटेड शाखा लोहा\nगहाणखत लिहुन देणार : ऋषीकेश संभाजी ढेंबरे ,कविता संभाजी ढेंबरे रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4112-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4355000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 373/1, 373/3, 96 क्षेत्र 0.1850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश संभाजी ढेंबरे ,कविता संभाजी ढेंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4355000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
