{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "350/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन देणार:- अनुसयाबाई व्यंकटी कदम, गंगाधर व्यंकटी कदम ,महानंदा गंगाधर कदम,प्रकाश गंगाधर कदम,गोविंद गंगाधर कदम. (खाता क्रमांक :- 1099 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 350/1 मधील क्षेत्र 0.3950 हे.आर जमिनीसाठी हक्कसोड दिला.\nहक्कसोड लिहुन घेणार:- गंपु व्यंकटी कदम यांनी वरील प्रमाणे नोंद हक्कसोडपत्र आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्रमांक 2120 दिनांक 07/10/2006 दिनांक 07/10/2026 वरील हक्कसोडपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
