{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार:- कौशल्याबाई मारोती भालेराव,इंदुबाई शिवहरी अंबुरे,सिंधुबाई माधवराव झांबरे,पदमा बालाजी भासिंगे,श्रीराम मारोती भालेराव,नागोराव मारोती भालेराव यांचा सर्वे/गट क्र.12 मधील क्षेत्र 0.3849 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.3849 हे.आर जमीन हे यांनी,\nलिहुन घेणार :- 1) श्रीराम मारोती भालेराव यांना सर्वे/गट क्र.12 मधील क्षेत्र 0.1925 हे.आर जमीन, दिली.\n2) नागोराव मारोती भालेराव यांना सर्वे/गट क्र.12 मधील क्षेत्र 0.1924 हे.आर जमीन, दिली.\nवरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार क्र.1 ते 5 यांनी लिहुन घेणार यांच्या हक्कात हक्कसोड दिला आहे. रजिस्टर नोटरी क्र.737 दि.12.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
