{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "472/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदुरुस्ती नोंद :-\nमारोती पांडु जाधव यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.472/2 मधील क्षेत्र 0.0139 हे.आर चा प्लॉट खरेदी खत प्रमाणे फेरफार क्रमांक 13428 ने नोंद असून फेरफार नोंद मध्ये वामन गणा जाधव व मारोती पांडु जाधव यांच्या मध्ये सामाईक नोंद आहे.चुकून सातबाराला वामन गणा जाधव यांच्या नावे व्यक्तिगत नोंद झाली आहे. त्या ऐवजी खरेदी खत प्रमाणे वामन गणा जाधव व मारोती पांडु जाधव यांच्या नावे सामाईक सातबाराला नोंद दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,खरेदीखत दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
