{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "153/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबोअर नोंद :-\nअर्जदार माधव रामा रामगिवार यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.153/2 यांच्या मालकी जमीन मध्ये बोअर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून माधव रामा रामगिवार यांच्या नावे एक बोअर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
