{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "174/a/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार:- शेषेराव अर्जुन नागरगोजे यांचा सर्वे/गट क्र.174/a/1 मधील क्षेत्र 0.18 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.01 हे.आर जमीन हे यांनी,\nलिहुन घेणार :- आनंदा अर्जुन नागरगोजे यांना सर्वे/गट क्र. 174/a/1 मधील क्षेत्र 0.01 हे.आर जमीन, दिली.\nवरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.750 दि.22.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
