{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "336/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनाव दुरुस्ती :-\nरविकिरण गोविंद मुंढे, यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.336/11 मधील क्षेत्र 0.25 हे.आर जमीन फेरफार क्रमांक 25686 ने नोंद असून त्यांचे नाव रविकिरण गोविंदराव मुंडे अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी रविकिरण गोविंदराव मुंढे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.\nनाव दुरुस्ती :-\nदिपक गोविंद मुंढे, यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.336/11 मधील क्षेत्र 0.25 हे.आर जमीन फेरफार क्रमांक 25686 ने नोंद असून त्यांचे नाव दिपक गोविंदराव मुंडे अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी दिपक गोविंदराव मुंढे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
