{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:00:24Z",
  "surveys": [
    "301/1",
    "301/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनाव दुरुस्ती :-\nदामोधर माणिकराव पवार यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.301/1 मधील क्षेत्र 0.18 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.02 हे.आर जमीन, सर्वे नं.301/2 मधील क्षेत्र 0.26 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.03 हे.आर जमीन,फेरफार क्रमांक 4495 ने नोंद असून त्यांचे नाव दामोधर माणिकराव अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी दामोधर माणिकराव पवार अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
