{
  "village_code": "271500134150700000",
  "village_name": "लोहा",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 29576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:37:16Z",
  "surveys": [
    "377/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार:- बालाजी श्रीहारी आनेराव यांचा सर्वे/गट क्र.377/1/1 मधील क्षेत्र 1.35 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.80 हे.आर जमीन, हे यांनी.\nलिहुन घेणार :- श्रीकांत शिवराम आनेराव अ.पा.क. शिवराम बाबुराव आनेराव यांना सर्वे/गट क्र.377/1/1 मधील क्षेत्र 0.80 हे.आर जमीन, दिली.\nवरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.676 दि.21.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नारायण रावसाहेब गाडे"
}
