{
  "village_code": "271500140202450000",
  "village_name": "मजरे धर्मापुरी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:50:57Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे मजरे धर्मापुरी येथील श्रीधर शिवदास विश्वासराव यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून त्यांचे गट न 16 च्या इतर हक्कात यांची स्वतंत्र बोअर व शांताबाई शिवदास विश्वासराव यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून त्यांचे गट न 16 च्या इतर हक्कात यांची स्वतंत्र विहिर नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर",
  "talathi": "अमरकुमार भुजंगराव बसवंते"
}
