{
  "village_code": "271500140202480000",
  "village_name": "गोगदरी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 884,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:35:23Z",
  "surveys": [
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-455\nआदेश दिनांक : 19/10/2026\nहक्कसोड/संमती पत्र नोंद -\nखातेदार 1) हरीबाई काशीनाथ 2) माधव काशीनाथ चोंडासरे 3) चंद्रकला संभाजी चोंडासरे 4) मनकर्णा शेषेराव गोंड 5) सुलोचना व्यंकटी जमदाडे 6) शिवकांता माधव 7) निर्मला माधव धोंडे त्यांंची मौ गोगदरी ता .कंधार येथील जमीन शेत गट नंबर/ सर्वे 287 मध्ये क्षेत्र 1.78 पो ख 0.02हे आर, वारसा आधारे आलेली सामाईक जमीन असुन ती त्यां नी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85(2) आदेश जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-455 अन्वये अर्ज सादर केल्याप्रमाणे वाटणी पत्र / हक्कसोडपत्र करुन दिले आहे.\nनाव: चंद्रकला संभाजी चोंडासरे\nसर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:\n287 - 0.89आर + 0.01आर पो.ख\nनाव: अमोल माधव चोंडासरे\nसर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:\n287 - 0.89आर + 0.01आर पो.ख\nकरिता नोंद मजुरीस्तव सादर",
  "talathi": "अजयकुमार प्रकाशराव कासले"
}
