{
  "village_code": "271500140202530000",
  "village_name": "इमामवाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:08Z",
  "surveys": [
    "3/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n* नावात दुरूस्ती *\nमौजे इमामवाडी येथील खातेदार रामेश्वर दत्तात्रय देशमुख यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून त्यांचे गट.नं.3/6 मधील रामेश्वर दत्ता देशमुख हे नाव दुरुस्त करून रामेश्वर दत्तात्रय देशमुख असे करण्यात आले पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर",
  "talathi": "अमरकुमार भुजंगराव बसवंते"
}
