{
  "village_code": "271500140202540000",
  "village_name": "बाळांतवाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:04:39Z",
  "surveys": [
    "1/c"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या सर्वे क्र 1/C मधील खातेदार मनिषा रमेशराव लाडेकर रा घोडज ता कंधार येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे बाळांतवाडी येथील सर्वे क्र 1/C मध्‍ये क्षेत्र 0.77 हे आर जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "एस.के.देशमुख"
}
