{
  "village_code": "271500140202550000",
  "village_name": "घोडज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:26Z",
  "surveys": [
    "36/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nहक्कसोडपत्र लिहून देणार :- अर्जुन श्रावण राठोड , उषा किशन राठोड , कालुबाई शंकर जाधव , रुक्मा सुधाकर राठोड , वर्षा श्रावण राठोड , विकास श्रावण राठोड यांची मौजे घोडज येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.36/1 मधील क्षेत्र 0.60 हे.आर जमीन. ही यांनी.\nहक्कसोडपत्र लिहून घेणार :- रुपेश शंकर जाधव यांना गट क्र.36/1 मधील क्षेत्र 0.60 हे.आर जमीन.यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात आई व मुले आहेत.100 रू चा बॉंड क्र.60AB257202 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.172 दि.11/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्वंता शिवाजी कस्पटे"
}
