{
  "village_code": "271500140202550000",
  "village_name": "घोडज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:26Z",
  "surveys": [
    "35/1",
    "35/2",
    "35/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखातेदार बाजीराव विठ्ठल राठोड रा. घोडज ता.कंधार .जि.नांदेड. येथील रहिवाशी असुन यांची मौजे घोडज येथील शेत गट क्रं 35/1 मधील क्षेत्र 0.50 हे.आर.जमीन व गट क्रं 35/2 मधील क्षेत्र 0.22 हे.आर.जमीन व गट क्रं 35/3 मधील क्षेत्र 1.72 हे.आर.जमीन फेरफार क्र. 2191 ने आली असून सातबाराला बाजीराव विठ्ठल उर्फ मिठू राठोड असे झाले. यांचे नांव बाजीराव विठ्ठल राठोड अशी दुरुस्ती सातबाराला होण्यासाठी यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड,मतदान कार्ड सत्यप्रत दिल्यावरुन व 100 रू चा बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्वंता शिवाजी कस्पटे"
}
