{
  "village_code": "271500140202590000",
  "village_name": "उमरज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:28:29Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nभास्करराव माधवराव भुत्ते रा. उमरज(खाता क्रमांक1313) यांचे गट/सर्व्हे क्रमांक274, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरुद्रप्रताप बालाजी गांजरे अ.पा.क.वडील बालाजी मारोती गांजरे , (खाता क्रमांक :-1436)गट/सर्व्हे क्रमांक 274 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कंधार जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 217 दिनांक 02/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 761000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MAYADEVI UDHOWRAO GODBOLE"
}
