{
  "village_code": "271500140202590000",
  "village_name": "उमरज",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:57:14Z",
  "surveys": [
    "239"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद :-\nलिहून देणार खातेदार – इंद्रजीत आनंदा राठोड मौजे उमरज येथील खातेदार असून त्यांचे नावे मौजे उमरज (खाता क्र.1138)गट क्र.239 मध्ये 0.88 हे.आर शेतजमीन असून त्यांच्या सातबारावर इंद्रजीत आनंद राठोड असे चुकून पडले असून त्यांचे खरे नाव इंद्रजीत आनंदा राठोड असे आहे.त्यांचे आधारकार्ड,इ.कागदपत्रावर इंद्रजीत आनंदा राठोड असे आहे करिता नाव दुरुस्ती साठी अर्ज व आधारकार्ड झेरॉक्स प्रत व र.रु. 100/- चे मुद्रांकपत्रावर शपथपत्र दिल्यावरुन नावात इंद्रजीत आनंदा राठोड असा बदल करणेसाठी दुरुस्ती नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "MAYADEVI UDHOWRAO GODBOLE"
}
