{
  "village_code": "271500140202650000",
  "village_name": "बाचोटी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:47:05Z",
  "surveys": [
    "27/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविहीर नोंद -\nअर्जदार शेषराव देवराव पापुलवाड यांनी विनंती अर्ज दिल्यावरून मौ बाचोटी येथिल गट 27/7 मध्ये त्यांनी व त्याचा भाऊ ,लक्ष्मन देवराव पापुलवाड याने सामाईक विहीर खोदली आहे. तरी त्याच्या जायमोक्यावर जाऊन पंचनामा केल्यावरून त्याची विहीर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मजुरीस्तव सादर",
  "talathi": "अजयकुमार प्रकाशराव कासले"
}
