{
  "village_code": "271500140202680000",
  "village_name": "मुंडेवाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:53:09Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे. मुंडेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण बापूराव मुंडे यांचा गट क्र.104 मध्ये एकुण क्षेत्रफळ 0.28 आर अशी एकुण 0.28 आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल हनमंत केंद्रे"
}
