{
  "village_code": "271500140202690000",
  "village_name": "फुलवळ",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:20Z",
  "surveys": [
    "342"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजा- फुलवळ येथील स.न. 342 क्षेत्र-0.61 आर शेतजमीन ही गोविंद दौलतराव रासवंते यांच्या नावे आहे. परंतु चुकून त्यांचे नाव गोविंद दौलतराव बसवंते असे झाले आहे. आधार कार्ड व स्थानिक चौकशी केली असता त्यांचे नाव गोविंद दौलतराव रासवंते आहे. त्यानुसार नावात दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरिसाठी सादर.",
  "talathi": "राहुल हनमंत केंद्रे"
}
