{
  "village_code": "271500140202690000",
  "village_name": "फुलवळ",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:46:20Z",
  "surveys": [
    "282",
    "609",
    "612"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे.फुलवळ येथील शेतकरी धोंडीबा जिवलग मंगनाळे यांचा गट क्र.609 मध्ये आंब्याचे 100 झाडे,गट क्र.612 मध्ये 180 आंब्याचे झाडे व गट क्र 282 मध्ये नारळ 15 झाडे,लिंबोनीचे 40 असुन त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल हनमंत केंद्रे"
}
