{
  "village_code": "271500140202720000",
  "village_name": "पानशेवडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:44:32Z",
  "surveys": [
    "761"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौजे.पानशेवडी येथील शेतकरी विजयकुमार माधवराव मोरे यांचा गट क्र.761 मध्ये क्षेत्रफळ 1.80 हे. आर व पो.ख.0.20 आर अशी एकुण क्षेत्रफळ 2.00 हे. आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात सादर. आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल हनमंत केंद्रे"
}
