{
  "village_code": "271500140202720000",
  "village_name": "पानशेवडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2972,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:30:42Z",
  "surveys": [
    "494"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमौजे.पानशेवडी येथील शेतकरी शंकर देवराव चव्हाण यांचा गट क्र.494 मध्ये 1.56 हे.आर व पो.ख.0.10 आर व गट क्र.497 मध्ये 0.26 आर शेतजमीन असुन त्यांचे 7/12 वर शंकर देवला चव्हाण असे झाले आहे.त्यांचे आधारकार्ड व इतर कागद पत्रानुसार त्यांचे खरे नाव शंकर देवराव चव्हाण असे आहे.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार दुरुस्ती नोंद घेण्यात येत आहे.करिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल हनमंत केंद्रे"
}
