{
  "village_code": "271500140202720000",
  "village_name": "पानशेवडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:30:42Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे.पानशेवडी येथील शेतकरी शिवाजी वामन जाधव(छोटा)यांच्या गट क्र 384 मध्ये एकुण क्षेत्रफळ ०.25आर व पो.ख.0.01 आर अशी एकुण क्षेत्रफळ 0.26 आर शेतजमीन असुन सदरील जमीन चुकुन मौजे.पानशेवडी त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे गेली होती.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार व 100 रु च्या बॉंडवर संम्मतीपत्राआधारे तसेच स्थानिकचौकशीवरून खातेदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल हनमंत केंद्रे"
}
