{
  "village_code": "271500140202840000",
  "village_name": "उस्‍माननगर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:29:02Z",
  "surveys": [
    "616"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअरवेल नोंद:-\nउस्माननगर येथील खातेदार सुमनबाई दिगंबर काळम यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यानुसार त्यांच्या नावाने उस्माननगर येथे गट क्र. 616 मधे त्यांचे हिश्यात एक बोअरवेल असून त्याची इतर अधिकारात नोंद करण्याबाबत विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यानुसार फेरफार नोंद घेऊन पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कल्‍याण किशनराव हिवंत"
}
